Posts

Showing posts from October, 2020

Fight against corona

  We are going through the wonderful experience of the terrible catastrophic epidemic of the global Karona virus.  Anxiety and fear have occupied our minds.  The fact is that both anxiety and fear are essential for human self-defense  But if anything is too much .It can be harmful so you should consider the following to keep anxiety and fear at bay….  1.  Understanding the situation.  Corona is a common cold.  The only difference is that it has a greater ability to spread from one to the other.  To date, studies of the prevalence of the disease in other countries have shown that it affects only one to two percent of the population.  That means 10 to 20 people out of a population of 1000 have fallen ill.  The death rate from this disease is 2 to 3 percent.  This means that 2 to 3 deaths per ten thousand population is a simple equation of this disease. Due to the large population of India, it may be higher than other countries....

करोना युध्द

  जागतिक करोणा विषाणू प्रहार या भयंकर  प्रलयकारी महामारी आजाराच्या अदभुत अनुभवातून आपण जात आहोत. चिंता आणि भीती या दोन गोष्टीने आपले मन व्यापून टाकले आहे. खरं म्हणजे चिंता आणि भीती ह्या दोन्हीही भावना मानवी स्व रक्षणासाठी आवश्यक आहेत . पण कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त असल्यास ती  हानिकारक ठरू शकते त्यामुळे चिंता आणि भय प्रमाणात ठेवण्यासाठी आपण खालील गोष्टी विचारात घ्यावेत…. १. परिस्थिती समजून घेणे. करोणा हा आजार सामान्य सर्दी सारखा आजार आहे. फरक एवढाच की तो एकमेकापासून पसरण्याची क्षमता जास्त आहे. आजपर्यंत इतर देशात या आजाराच्या प्रमाणाचा अभ्यासात असे दिसून येते की हा आजार लोकसंख्येच्या केवळ एक ते दोन टक्के लोकांना झाला आहे. म्हणजे १००० लोकवस्तीत  १० ते २० जणांना आजार झाला आहे. यात या आजाराने झालेल्या मृत्यूचे प्रमाण २ ते ३ टक्के असे आहे. म्हणजे दहा हजार लोकसंख्येमागे २ ते ३लोकांचा मृत्यू असं या आजाराचं सरळ समीकरण आहे. भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे कदाचित याचे प्रमाण इतर देशांपेक्षा जास्त असू शकते. म्हणूनच या आजाराविषयी इतर देशा पेक्षा भारत सरकार जास्त गंभीर ...
आयु-संदेश या ब्लॉगमध्ये मी सर्वांचे स्वागत करते.    Translate in English. I welcome everyone to this life-message blog.